Breaking News

*ना.सुनिल केदार यांची काटोल तालीका आढावा बैठक संपन्न* *सुनिल केदार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले*

*ना.सुनिल केदार यांची काटोल तालीका आढावा बैठक संपन्न*


*सुनिल केदार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले*

काटोल –  चार वर्ष कामे होत नसेल तर नागरिकांनी करायचे काय असा प्रश्न करून ना.सुनिल केदार यांनी सर्व प्रलबीत समस्या येत्या दोन महिण्यात पुर्ण करण्याचे आदेश दिले व दोन महिण्यांनंतर पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याची माहिती ना.सुनिल केदार यांनी दिली. या सभेत सर्व संबधित विभागाचे अधिकारी काटोल पंचायत समितीचे अधिकारी पदाधिकारी दुध संघाचे अध्यक्ष भास्कर पराड, तालुक्यातील ग्रा प चे सरपंच उपसरपंच सचीव आदी उपस्थीत होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …