*कांन्द्री संताजी नगर येथे कार्तिक पौर्णिमा दिवशी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात थाटात साजरा*
*नागरिकांनी सुख समृद्धि व निरोगी आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कांन्द्री संताजी नगर हनुमान मंदिर येथे कार्तिक पौर्णिमा दिवशी तुलसी विवाह कार्यक्रम संताजी नगर मित्र परिवार द्वारे साजरा करण्यात आला असुन नागरिकांनी सुख समृद्धि वनिरोगी आरोग्य लाभो अशी श्री चरनी प्राथना केली .

गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर ला कांन्द्री संताजी नगर हनुमान मंदिर येथे तुलसी विवाह कार्यक्रम संताजी नगर मित्र परिवार तर्फे साजरा करण्यात आला असुन नागरिकांनी मोठ्या उत्साहात कार्तिक पौर्णिमेचा शुभ दीनी नागरिकांना सुख समृद्धि व निरोगी आरोग्य लाभो अशी श्री चरनी प्राथना केली . या प्रसंगी अतुल हजारे ,रमेश हजारे नामदेव कुंभलकर , संजय लांडगे , सुरेंद्र चटप , दामोदर डोकरीमारे , रमेश सिंह , अप्पी सैनी ,अजय राय , चिरंजीलाल धारपुरे, सुरेश मोरे , पीतांबर डोकरीमारे , आकाश चटप ,जगन शेन्द्रे, अरुणा हजारे , वंदना गड़े, राखी गभने ,आशा गुरव ,पल्लवी शर्मा , स्मिता लांडगे ,निर्मला डोकरीमारे, रुपाली हजारे कांता शेंन्द्रे सह आदि सर्व संताजी नगर वासी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज