*नागपुर ग्रामीण ( जिल्हा ) युवक काँग्रेस तर्फे वाढत्या माहागाई च्या विरोधात खापरखेड़ा येथे आंदोलन*
नागपुर – मागील 2 वर्षापासून कोरोना च्या प्रतिबंधामुळे देशातील मध्यमवर्गीय जनतेची परिस्थिति अत्यंत हलाकीची झालेली असून देशातील युवक वर्ग बेरोजगारिच्या उच्चतम स्तरावर पोहोचला आहे याची संपूर्ण जाणीव केंद्र सरकार ला असून सुद्धा केंद्र सरकार हिटलरशाही करत मध्यमवर्गीय जनतेवर बोझा वाढवन्याचे काम केंद्र सरकार करत आहे.
2014 मधे केंद्रात भा. ज. पा सरकार आल्या पासून आता पर्यन्त दैनंदिन वस्तुंचे भाव 3 पटिने वाढले आहे पेट्रोल डीजल चे भाव जनतेला परवडन्या सारखे नाही घरघुती गैस 50 रु. महागले परंतु सब्सिडी चा अता पता नाही यामुळे आज नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस तर्फे मोटरसायकल हातात घेऊन रैली काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष *मा. कुणाल दादा राऊत* यांच्या मार्गदर्शनात तसेच नागपुर ग्रामीण युवक काँग्रेस उपाध्यक्ष *मा. आशिष मंडपे* यांच्या अध्यक्षते मधे सतीश पाली जी, राकेश ईखार जी, महासचिव लौकिक लाड़से, सौरभ रंगारी सावनेर उपाध्यक्ष मयूर पाचभावे, नागपुर जिल्हा N.S.U.I महासचिव अनिरुध्द पांडे, राजेन्द्र चौहान, निखिल लाड़से, चेतन मेश्राम, रौनक नांदगावे, रॉयल गेडाम, प्रवीण कडबे, ओवैस जैनुएल, दया शाहू, क्षितिज साखरे, अविनाश बोरकर, हर्ष बर्डे, यश सावरकर, नरेंद्र पुन, चंद्रशेखर पेंदाने, विलास ढोके, शोएब शेख, अविनाश माहुले, मंगेश वंजारी, अनुराग ठाकरे, नकुल मड़ावी, त्रिशरण कुरहादे, सूरज , रितेश रंगारी , सुशांत वाहने , प्रीयांशू बागडे, हिमांशू सोनवणे, निकोसेजी आदि प्रमुखतेने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज