Breaking News

*बेवारस कुत्र्यांच्या कपळाने 05 वर्षिय बालका चा तोडला लचका! रक्ताच्या थारोळ्यात बालकाचा जागीच मृत्यु* *बेवारस कुत्र्यांच्य कळपाने पाच वर्षांच्य मुलावर हल्ला केला*

*बेवारस कुत्र्यांच्या कपळाने 05 वर्षिय बालका चा तोडला लचका! रक्ताच्या थारोळ्यात बालकाचा जागीच मृत्यु*

*बेवारस कुत्र्यांच्य कळपाने पाच वर्षांच्य मुलावर हल्ला केला*

काटोल – पाचवर्षीय विराज राजू जयवार साकळी सहा वाजता मोठ्या (चुलत) बहिणीसबत फिरायला गेला असतांना ही दुर्देवी घटना घडली. घरा पासुन फक्त 20ते मीटर अंतरावर रस्त्याच्य काडेला फिरत असतांना, कुत्र्यांचा कळपाने मुलावर हल्ला चढविला, व त्या लावारिश कुत्र्यांचे कळपाने पाच वर्षिय विराज राजू जयवार ला ओढत लगतच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकणी ओढत नेले, आणि त्याला त्यावर तुटून पडले व त्याचे शरिराचे अवयाचे लचके तोडले रक्त बंबाळा अवस्थेत मुलाचा मृत्यू झाला.


*लावारीस कुत्र्यांच्या कळपा ने मुलवारवर चढवला हल्ला*

जीवाला हेलावून टाकणारी अत्यंत क्लेशदायक घटना नागपूर जिल्ह्य़ातील काटोल येथील धंतोली येथे 11 जून रोजी सकळी साहा वाजता घडली. पान वर्षांचा ( विराज राजू जयवार) मुलगा आपल्‍या मोठ्‍या बहिणीसोबत मॉर्निंग वॉक साठी गेला असता, 11 जून रोजी सकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडला आणि रास्तेने जात असतांनाच पाच वर्षिय मुलाला भटक्‍या कुत्र्यांनी अचानकपने हल्ला चढविला व लहानग्या विराज ला कुत्र्यांनी ओढत नेत असतांना बहिन जोरजोरात आरडाओरडा करत होती, मात्र या दरम्यान साकळी लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने मुलाची आजी घटनास्थळी पोहचली मात्र तोपर्यंत कुत्र्यांनी बलकाच्या शरिराच्या सर्व अवयाचे लचके तोडले होते.
काटोलमधील पॉश भाग असल्‍या धंतोली येथिल हीआहे. मृतकाचे वडिल राजू जयवर हे शेतकरी आहेत.


पाच वर्षांचा मुलगा विराज, नेहमी प्रमाणे आपल्य 10 वर्षांची चुलतबहीणीसोबत फिरायला गेला होता. ही घटना विराज च्या राहत्या घरापसून 25/25 मीटर अंतरावरवरिल आहे. शेवटचे क्षणी विराज च्या आरडाओरड केल्याने जमा झालेले नागरिकांनी विराज तुटून पडलेल्या लावारिस कुत्र्यांच्या कळपाला हाकलले तो पर्यंत विराज रक्ताःच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला काटोल येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता तपसणी दरम्यान वैद्यकिय अधिकार्यांनी वीराजला मृत घोषीत केले.
काटोल नगरितील लावारिस कुत्र्यांवर आवर घाल्यान्या संबंधि काटोल येथील नागरिकांनी काटोल चे प्रशासनाला एक निवेदन दिले होते. मात्र या वर लक्ष न दिल्याने ही दुर्देवी घटना घडली असे नागरिकांचे म्हणने आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाचवर्षीय विराज हा फारच मनमिळावू व सकाळी सर्व लगतच्या नागरिकांना नेहमी च भेटत असे असे सांगितले जाते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …