Breaking News

मुकुटबन-परिसरातील खडकी गणेशपूर येथे मालगाडी ने दोन गाई ठार झाली

मुकुटबन-परिसरातील खडकी गणेशपूर येथे आज 6 वाजता च्या सुमारास दोन गाई ठार झाल्याची घटना घडली आहे.
मालगाडी नागपूर ते आदिलाबाद या ट्रेन जात असता


आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे

झरीजामणी आदिवासी बहुल तालुक्यातील येत असलेल्या मुकुटबन-परिसरातील खडकी गणेशपूर येथे आज 6 वाजता च्या सुमारास ट्रेन च्या धडकेत दोन गाई ठार झाल्याची घटना आज घडली आहे. हा सर्वात मोठाच अपघात असलेला
बोला जात आहे .
दोन गाई आणि एका गाईच्या पोटात बाळ एकूण तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला.
गुराखी ढोर राखून घराकडे नेत असतांना या दोन गाई मांग राहल्या त्यामुळे हा मोठा अपघात झाला.
आणि या जनावरांच्या मालकाची नावे. सुधाकर खुसपुरे , आणि देवराव बरडे असे या जनावरांच्या मालकाची नावे आहे.या ऐवढा मोठ अपघात झाला बातमी लिहेपर्य कोणीही अधीकारी घटनास्थळी आले नाही मुकुटबंन येथील पोलीस ही आले नाहीत तरी .सबंधित अधिऱ्यानी भेट घेऊन या गरीब शेतकरी याना आथिर्क मदत करण्यातची मागणी गणेशपूर येथील ग्रामस्थानी केली आहे .सदर शेतकरी जणावरांचे मालक सुधाकर खुसपूरे आणी देवराव बरडे यांनी केली आहे हे

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …