Breaking News

धर्मापुरी येथे मिरची खरेदी केंद्र सुरु करण्याची शेतकर्याची मागणी

*मिरची खरेदी केंद्र सुरु करा*


*संतप्त शेतकर्याची मागणी*

*प्रतिनिधी राजु मदनकर*

धर्मापुरी येथे मिरची खरेदी केंद्र सुरु करण्याची शेतकर्याची मागणी.मौदा तालुक्यातील मधोमध असलेल्या धर्मापुरी परिसरात मिरची पीक फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते.परंतु येतील दलाल दररोज दिल्लीला वीस ट्रक मिरची पाठवतात.पण 30रु विकतात शेतकर्याना फक्त 15ते 17 रु प्रति किलोने पडून मागतात त्यामुळे लूटमार होतं आहे.रेट सकाळी 10 वाजता खोला व्यापारी रात्री 9वाजता खोलून शेतकर्याची फसवणूक करीत आहेत.बाजार समिती साठी ग्राम.पंचायत 4 येकर जमीन दिली असून त्याठिकाणी केंद्र सूर करावे तेव्हाच़ शेतकरी सुजलाम सुफलाम बनेल.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …