सिकंदराबाद ते चामोर्शी कडे १0 युवकांच्या पायदळ प्रवास व्यवस्था /जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई
आवारपूर येथील एक दिवस मुक्कामी १० मुले
विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना :– अख्या जगातील या कोव्हीड रोगाची लागन लागल्याने आपल्या शासनाने कोरोना विषाणूजन्य (कोव्हीड ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यात सर्वत्र जिल्हा संचारबंदी असल्याने या युवकांना आज घडीला सिकंदराबाद टु चामोर्शी आणी तो आदिलाबाद मार्गाने या बालकानी पायदळ उपाशापोटी /चिवळ्यावर आवारपूर पयंत प्रवास आल्यांची ब्रेकींग बातमी कळताच गावातील लोक शहरातील विविध नागरिकांनी खेध्द व्येक्त केला जात आहेत .येथील जवळच असलेल्या कढोली येथील काहीच नागरिकांनी त्या पायदळी मुलाना चिवळा दिल्याची बातमी आहे -त्यानंतर आवारपूर मार्गाने आवारपूरात रात्री तारीख १४ ला ७ वाजता आवारपूरात हे दाहाही मुले आलेत आणी येथील ग्रामपंचायत सचिव यानी या मुलाबाबत गडचांदूर येथील पोलीस ठाण्यात यांची सविस्तर माहिती दिली जिल्हा बंदी असल्याने कोणतेही रस्त्यावर वाहने धावत नसल्याचे बघून तो मुले सिकंदराबाद येथून चामोर्शी पर्यंत पायदळ जाण्याचे या मुलानी आयोजन केले .आणी ते पायदळ सदर कोरपना आदिवासी तालुक्यातील वंनसळी/नारंडा/कढोली मिळेल त्या शेतशिवार धरत ते कसेबसे ग्रामीण भागातील आवारपूर येथिल सायंकाळी ७ वाजता आवारपूरात दाखल झाले आणी येथील सावद जागरूक ग्रामपंचायत असलेल्या गावात येथील सचिव सुभाष ताजने यांनी संस्कृतीक भवनात त्या मुलांना येथील नागरिक/ग्रामपंचायत सह सचिव यांनी यांच्या नेतृत्वाखाली जवनाची तरतुद केली .गावातील रस्त्यावर चौकात ग्रस्त घालीत असलेल्या पोलिसांना माहिती दिली .आणी त्या मुलांना सरळसरळ आज आल्याने त्या सर्वात आधी .विरूर ग्रामीण रुग्णालय व येथील पोलीस गडचांदूर मार्गे चंद्रपूरच्या सरकारी दवाखान्यात /मध्ये नेण्यात आले . व त्याची वेद्यकीय तपासणी साठी हे सर्व अक्षय तोतपलिवार 23/ विलास कसलवार 20/अभिषेक नकेवार 18/ज्ञानेश्वर मडावी 22/प्रकाश भुलडे 21/मोनाल मडावी 20/आशिष मेश्राम 27/भाग्यवान गावळे 23/संदीप झाडे 26/संकेत बोरकर 22/असे या मुलांचे नाव आहे . तो मुले सातदिवसात फक्त न फक्त दोन दिवस जेवन केल्यांचे या उपाशीपोटी मुलानी घडलेली हकिकत सांगीतली. उपाशी असल्याने आणी पायदळी चालल्याने त्यांचे पाय सुजले असल्याचे येथील डॉ रमेश बावने यांनीच सांगितले आहे .या वेळी येथील सरपंच सिंदुताई परचाके आणि सर्व सदस्य या मुलांना जवनाची आणी आंघोळ करून नासता .चाय आदी या मुलांची संख्या सोय या सरपंच सह टिंमने केली आहे.यावेळी पटवारी साजा नांदाफाटा विकास चिन्ने उपस्थित होते. त्या वेळी गाव तंटामुक्त गाव अध्यक्ष बाळकृष्ण काकडे . आणी ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही मोठे सहकार्य केले . त्याने बातमिदारास सांगितले पोलीस निरीक्षक पोलीस ताप्यासह आवारपूर गाठले .सचिव यांना सांगितल्याने लगेच चंद्रपूर कडे या सर्वाना पाटवीले यांनी जेवण देवून
त्या सह गावी पण बातमी सविस्तर लिहिण्यासाठी पोलीस ठाण्येदाराची भेट झाली नाही. पण फोन
उचलत नवते .हे मात्र खरे .कारण समजू शकेल नाही
हे एकतर कोळेच आहे.
Maharashtra News Media सच की आवाज