कोरपना तालुक्यातील बऱ्याच गावातील २४ तासाच्यावर वीज खंडित
तिन दिवस झाले तरी गावात पोल तार मात्र रसत्यावर
विशेष प्रतिनिधी- गौतम धोटे
कोरपना :नकळत अचानक दिनांक ६/५/२०२० रोजी वादळ वाऱ्या सहित पावसाने हजेरी लावल्याने. कोरपना तालुक्यातील बऱ्याच गावातील अनेकाच्या घरावरील छप्परे उडाली,तर कुठे इलेट्रिक पोल पडले असल्याने. आज ३६ तास लोटूनही अजूनही काहीच ठिकांनी लाइट्स लागले .आणी काहीच ठिकांनी गडचांदूर इलेक्ट्रीक अधिकारी च लर्क्षदेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आज घडीला उन्हाचा पारा चढला आहे आणि गावात एक भेदभाव दिसत आहे तिन दिवस निघूनही गलेत रस्त्यावर तार लोळत आहे. तर दुसरीकडे लागट चालू करत आहे .हे सर्व बेकायदेशीर .बेजबाबदारपणे दिसत आहे आवारपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात /या नगरात रस्त्यावर तार रस्त्यावर आहे ..तिनदिवस झाले आहे पोल तुटून आहे. आणी अधिकारी मात्र लक्षात घेत नाही .जेणेकरून मोठ्या त मोठा घातपात होण्यासाठी तर बघत नाहीना अशीच काहीशी शंकाच होत आहे .
या डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरात तिनदिवस गलेत ३६ च्यावर
तास झाले असून अजूनही विजेचा लापता आहे तर गावकरी विजेच्या प्रतीक्षेत व यात लाईंनमेनला पण अपयश आल्याचे मत गावकरी व्यक्त करीत आहे.गावातील काही ठिकाणची वीज चालू तर काही ठिकाणी वीज खंडितच राहण्याची शक्यता असल्याने.प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून.संपूर्ण तालुक्यातील वीज पूर्वता चालू करण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहे.आणी तार /पोल रसत्यालगत करावे अशी मागणी येथील ग्रामपंचायतीच्या सदस्या शिलाताई धोटे यानी केली आहे .हे करा …स्वता :ला व इतरांना सुरक्षित ठेवा