Breaking News

*कोरोना ब्रेकिंग* *कुही तालुक्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण*

*कोरोना ब्रेकिंग*

*कुही तालुक्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण*

*कुही प्रतिनिधी शुभम म. भिवगडे*
कुही:-तालुक्यातील सिल्ली येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने सज्ज होत तालुक्यात कोरोनाच्या चाचण्याची संख्या वाढवली असता देवळी येथे एक 53 वर्षीय कोरोना रुग्ण मिळाला होत्या त्या पार्श्वभूमीवर देवळी गाव प्रतिबंधित करण्यात आला आहे. दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील एक 59 वर्षीय महिला आज चाचणी दरम्यान कोरोना पोसिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तालुक्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 3 झाली असून प्रशासनातर्फे सतर्कतेचा आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …