Breaking News

*तेलकामठी रुग्णाच्या संपर्कात दहा मुलांचा समावेश* *07 ते 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना होम कोरंटाईन*

*तेलकामठी रुग्णाच्या संपर्कात दहा मुलांचा समावेश*

*07 ते 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना होम कोरंटाईन*

*तालुका प्रतिनिधी साहिल ढवळे*

*कळमेश्वरतालुक्यातील तेलकामठी येथील 11 वर्षीय मुलाची कोवीड़ 19 ची तपासणी पाँजेटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या इतर 07 ते 15 वयोगटातील मुला-मुलींना होम कोरंटाईन करण्याच्या सुचना तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तिष्टी यांनी सरपंच व ग्राम सचिव तेल कामठी यांना दिल्या असुन नागपूर जिल्ह्यातील कदाचित हे कोरोना विषाणूंची लागन झालेले पहलेच प्रकरण असावे की ज्यात पाँजेटिव्ह आढळलेला रुग्ण व त्याच्या संपर्कातील सर्व हे अल्पवयीन असतील*
*दि.22 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केन्द्र तिष्टी येथे तेलकामठी येथुल 11 वर्षीय मुलाला कोरोना विषाणूंची लागन झाल्याचे निश्षन्नास येताच प्रशासन खळखळून जागे झाले व सदर रुग्णांच्या संपर्कातील लोकांची यादी तयार करण्यात आली त्यात तेलकामठी येथीलच सात वर्ष ते पंधरा वर्षापर्यंत च्या मुला मुलीची नावे पुढे आली आहे त्यात एक 19 वर्षीय मुलगी व इतर सर्व मुले असल्याची माहीती आरोग्य अधिकारी यांनी देत सदरहू संशयास्पदांना घरीच विलगीकरण करण्यासाठी लेखी सुचना देण्यात आल्या आहे*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …