Breaking News

*अवैध दारुसह किशोर अटकेत* *रोपट्याचा आड अवैधरित्या दारुचे परिवहन*

*अवैध दारुसह किशोर अटकेत*

*रोपट्याचा आड अवैधरित्या दारुचे परिवहन**

 

प्रतिनिधि – मुजम्मिल शेख सह जुबेर शेख*

*वरोरायेथील रहिवाशी स्वतःला वुक्षप्रेमी म्हणणाऱ्या किशोर उत्तरवर वय -45 यास कुचना वसाहती जवळ अवैध दारुची वाहतूक करताना माजरी पोलिसांनी अटक केली.*
*पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वरोरा शहरातील प्रसिध्द निसर्गप्रेमी किशोर उत्तरवर हे वणीवरून दररोज त्याच्या गाडीत असलेल्या झाडांच्या आड दारूची अवैध दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती माजरी पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलीस उप निरीक्षक देवरे, हवालदार चोपणे यांनी कुचना वसाहत समोर गाडीची झडती घेतली असता नंबर1 चे 2लिटर चे 2 बफर,750 ml चे देशी दारूचे3 बंफर व मारुती इकोMH34AA7081असे मिळून2लाख57हजार रु चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलिसांची ही कारवाई निसर्ग वृक्ष प्रेमींना मात्र जिव्हाळी लागल्याचे चित्र त्यांचा निसर्गप्रेमी मित्रातून आज जाणवत होती.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …