Breaking News

*वरोरा शहरात जुगारावर पोलिसांची धडक कारवाई*

*वरोरा शहरात जुगारावर पोलिसांची धडक कारवाई*

वरोरा प्रतिनिधी मूजम्मील शेख
वरोराशहरात मोहबाळा रोड जवळ असलेल्या संजय पांडूरंग आगलावे याच्या घरी काल संध्याकाळी पाच वाजता चा दरम्यान काही जण जुगार खेळत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वरोरा पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत चार आरोपी व 1लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .यात 40 हजार रूपयांचे मोबाईल व 79 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे .संजय पांडूरंग आगलावे हे उच्च शिक्षित शिक्षक आहे. संजय पांडूरंग आगलावे, सुनिल मोहन खारकर,कुनाला साईनाथ पदमेकर,विजय देवराव सातपुते हे चार ही आरोपी ना रात्री जमानतीवर सोडले आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …