*छत्रापुर पारधी बेड्याचे मोहापुल हातभटटी वर केळवद पोलिसांनी कार्यवाही*
*चार लक्ष एकोनतीस हजार सातशे पन्नास रुपयाचा ऐवज जप्त*
*आरोपींनी जंगलात काढला पळ*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*केळवदः दि. 25/07/2020 रोजी सपोनि सुरेश मट्टामी ठाणेदार पोलीस स्टेशन केळवद पोहवा, सुभाष रुडे, बन. 1651, सुमित राठोड नं 72 नापोशी राजेंद्र रेवतकर बनं.1244 चालक ना.पो.शि. गुणवंता हाखारे व सहकर्मी सह पेट्रोलींग करीत असतांना मुखबीर व्दारे विश्वसनिय खबर मिळाली की छत्रापुर पारधी बेडा हददीत पारधी लोक मोहाफुल गावठी दारू काढत आहे.*
*अश्या विश्वसनिय खबरे बरुन पोलीस स्टॉप सह प्रोझीशन रेड केली असता छत्रापुर पारधी बेड्याच्या शिवारातील गिटटी खदान जवळ एका साचलेल्या पाण्याचा डबपक्याला लागुन अवैधरित्या दगडविटगाने बनविलेल्या चुलीवर लोखंडी ड्रम ठेउन मोहफुल रसायन सढव्याची हातमभटटी लाउन नळी व्दारे मोहाफुल गावठी दारुच्या चालु भटया काढतांना दिसुन आले.*
*तसेच निळया व काळया रंगाचे 200 लिटर प्लास्टिक ड्रममध्ये मोहफुल रसायन सडवा भरुन दिसले, दारु काढणारे आरोपी हे पोलीसांना पाहुन जंगलाच्या दिशेने पळून गेले.*
*पंचासमक्ष परीसराची पाहणी करून खालील प्रमाणे मुददेमाल ताब्यात घेउन पंचनामा कार्यवाही केली त्यामच्ये, 20 नग निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम माये प्रत्येकी 200 लिटर मोहाफुल रसायन सडवा असा एकूण प्रती लिटर 80/रु असा एकुण 1,20,000/रु, 150 लिटर मोहाफुल गावठी दारु प्रती 100/रु लिटर प्रमाणे असा एकुण कि 15000/रुपये निळ्या रंगाचे 25 खाली ड्रम प्रत्येकी 1000/रु प्रमाणे एकुण कि, 25000/रु 45 नग लोखंडी ड्रम मध्ये मोहाफुल रसायन ने भरलेले सडवा प्रत्येकी 10 लिटर प्रमाणे एकुण लिटर 100/रु असा एकुण 50,000/रू,5 नग लौखडी ड्रम प्रत्येकी कि. 1200/रु असा एकुण 6,000/रु ) 3 टन जळार लाकुड प्रती टन 2500/रु प्रमाणे असा एकुण 7,500/रु ) 3 गुळ भेली प्रत्येकी 15 कि.ग्रा. असा एकुण 45 कि.ग्रा. कि.50/रु प्रमाणे एकुण 2.250/रु,इतर दारू गाळण्याचे साहीत्य पाईप, जर्मण घमेला, व इतर साहीत्य एकण 4000/रु असा एकूण 4.29750/ चा मुददेमाल मिळुन आल्याणे पंचासमक्ष पंचनामा कार्यवाही करुन मोहाफुल गाळण्याचे साहीत्य, मोहाफुल रसायन व तयार मोहाफुल दारु घटनास्थळी नाश करण्यात आला*
*आवश्यक मोहाफुल रसायन सङव्या सोबत घेण्यात आले. सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) जगदीश राम जी घरे रा.छत्रापुर पारधी बेडा 2) महीपाल किशोर मारवाडी रा. तिंडगी पारधी बेडा ३) जगदपाल किशोर मारवाडी रा. तिलंगी पारधी बेडा.4) मुकेश दुर्वशसिंग मारवाडी रा. छत्रपुर पारधी बैंडा 5) तारासिंग भाउराव पवार रा. छत्रापुर पारधी बेहा यांनी मिळुन अवैधरित्या बिनावरवाना मोहाफुल दारु गाळण्याचे साहीत्य बाळगुन हातभटटी चालवुन मोहाफुल दारु तयार करतांना मिळुन आल्याणे नमुद आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन केळवद येथे अपक, 175/2020 कलम 83,65 (बी). (सी), (६).(एफ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास नापोशी राजेद्र रेवतकर ब. नं. 1244 पो. स्टे केळवद है करीत आहे.*
*सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक राकेश ओला, नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राउत मँडम व श्री. अशोक सरंबळकर उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर याचे मार्गदर्शनात सपोनि मट्टामी ठाणेदार पोलीस स्टेशन केळवद पोउप नि. अर्जुन राठोड़, पोहवा,सुभाष राठोड,बनं. 142 पोहवा सुभाष रुडे 1651, नेपाली राजेंद्र रेवतकर बनं. 1244,पो.शि गुणवंता डाखारे बन. १90 पो.शी.सचिन येळकर ,बन. 20, होमगार्ड सैनिक अतुल कोल्हे देवेन्द्र येडकी आदींनी कारवाईत भाग घेतला.*