Breaking News

*राष्ट्रवादी पक्षाच्या ओबीसी विभाग प्रदेश सचिव पदी अतुल खंडार यांची नियुक्ती*

*राष्ट्रवादी पक्षाच्या ओबीसी विभाग प्रदेश सचिव पदी अतुल खंडार नियुक्ती*

 

रामटेक प्रतिनिधि

रामटेकराष्ट्रवादी पक्षाच्या ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिव पदी रामटेक चे अतुल खंडार ( पाटील ) यांची नियुक्ती ओबीसी विभागाचे अध्यक्ष ईश्वर वाळबुधे यांनी केली.
अतुल खंडार ( पाटील ) यांनी अापल्या नियुक्ती बदल राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , उपमुख्यमंञी अजित पवार , मंञी छगन भुजबळ, गृहमंञी अनिल देशमुख यांचे अाभार व्यक्त केले . त्यांच्या नियुक्ती बदल जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …