*आपण सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र न्यूज मीडियाने 7 लक्ष वाचकांचा आकाडा पार केला*
*अभिनंदन…अभिनंदन…अभिनंदन*
*आपल्या सर्वांची साथ,व विश्वसनीयतेमुळे आज आपला
“महाराष्ट्र न्यूज मीडिया ” 7 लक्ष पार पोहचला आहे हे महाराष्ट्र न्यूज मीडिया करिता अभिमानाची बाब आहे.
आज *महाराष्ट्र न्यूज़ मीडिया* आपल्या विश्वास व प्रेम तसेच आपल्या पारदर्शी सविस्तर लेखनीमुळे शिखरावर पहुँचत आहे आपल्या सर्वानचे प्रेम व विश्वास सदैव पाठीशी असो…
*सर्व वाचक मंडळी,व्यवस्थापन व प्रतिनिधिना मनःपूर्वक शुभेच्छा*
*आपल्या विश्वास व प्रेमाचा सदैव ऋणी*
*किशोर ढुंढेले*
*मुख्य संपादक*
महाराष्ट्र न्युज मीडिया