Breaking News

*माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धाना कोरोनावीर सन्मान पत्र देऊन सत्कार*

*माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धाना कोरोनावीर सन्मान पत्र देऊन सत्कार*

नरखेड़ तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

मोवाडआज.दि.२७/७/२०२० रोजी महाराष्ट्राचे लोक प्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड __ १९ च्या अटीतटी च्या काळात आपल्या जिवाची परवान करता कर्तृत्वाचे निष्ठेने पालन करून ,सामाजिक दायित्व प्राणपणाने जपले त्याबद्दल अभिमानव्यक्त करण्यासाठी हे कोविड योद्धा सन्मानपत्र आपणास समपिँत करत आहेत.

या संकट काळात प्रतिकूल परिस्थितीतून धैर्याने वाट काढून आपण पण इतर सर्वांच्या पंखात बळ पेरले ते वाखाणण्याजोगे आहे.आपले अस्तित्व ,आपण अपुर्व सहभाग व सेवाकार्य आम्हाला सदैव प्रेरणादायक आहे.

अशा शब्दांत सन्मान पत्र देऊन मोवाडातील प्राथमिक आरोग्य केन्द्रतील सभागृहात प्रमुखउपस्थिती म्हणून लाभले शिवसेनेचे जिल्हा ग्रामीण प्रमुख राजेंद्र हरणे व मोवाड प्रथमिक केन्द्रचे वैद्यकीय अधिकारी संजय सोळके यांच्या प्रमुख उपस्थित मोवाडातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना व मोवाड शहरातील लाँकडाउन काळात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली आहोरात्र निस्वार्थ सेवाच्या सन्मानार्थ मोवाड शहरात कोरोना फायटार सर्व टिमच्या सदस्य ना कोरोनावीरा कोविड योद्धा आला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …