Breaking News

*सगुना फुड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या रस्त्यावर उभे राहणाऱ्या ट्रकांचा बंदोबस्त लावा* *किरकोळ अपघात बनली नेहमीची बाब*

*सगुना फुड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या रस्त्यावर उभे राहणाऱ्या ट्रकांचा बंदोबस्त लावा*

*किरकोळ अपघात बनली नेहमीची बाब*

*विशेष प्रतिनिधी वर्धा*

वर्धाजिल्ह्यातील वणी फाटया जवळ असलेली सगूना फूड प्राइवेट लिमिटेड कंपनी कड़े पार्किंग साठी पुरेशी जागा उपलब्द्ध असल्याने कंपनीचे जड वाहने महामार्ग क्रं. 7 वर उभी केली जातात.जवळ पास 2 किलो मीटर पर्यन्त ट्रकच्या रांगा असते. त्या मुळे वाहतूक ठप्प होत असून अपघात होण्याची दाट शक्यता असते.*

*वणी फाटा येथे सूगूना फूड कंपनी आहें यामूळे जवळपास दोन दोन किलोमीटर मालवाहक ट्रकांच्या रांगा लागतात वणी फाट्यावरुण वणी गावात रस्ता जातो. त्या मुळे इतर वाहने वर नेताना पुढचे काहीच दिसत नसल्याने अपघात होन्या ची शक्यता असते. रस्त्या वरच ट्रक ऊभे केल्यने वाहतूक प्रभावीत होते. परंतु रस्ता वर ट्रकांच्या रांगा लागत असूण वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असते?याचे कारण कळायला मार्ग नाही.याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास जीवीतहानी टाळता येईल व वणीवासीयांना वाहतुकी करिता मार्गही मोकळा होईल.काही दिवसापूर्वी येथील रस्त्यावरील अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता हे विशेष.*


*वहतूक पोलिस व जिल्हा प्रशासन यानी तत्काळ नोटिस बजावून सदर कंपनीस व उभ्या असनार्या ट्रक चालक मालक तसेच कंपनी संचालकांवर दंडात्मक कार्यवाही तथा कंपनी ला पार्किंग ची जागा उपलब्ध करण्या साठी नोटिस द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …