*पुलंगाव शहररात युवासेना तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन*

*युवासेना तर्फे कोरोना या महामारिच्या संकटात प्राणाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्यदक्ष योद्धानचे सर्व शासकीय- प्रशासकीयना शाल – श्रीफळ व वृक्ष भेट देऊन सम्मान केले*

*गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार केले*
वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकड़े
वर्धा/पुलगांव– सम्पूर्ण महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव वाळत असल्याने रक्ताचा तुतवडा निर्माण होण्याची नक्कीच श्याक्यता भासत असल्याने,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख मा.नामदार.श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आव्हानानुसार मा.श्री. राजसाहेब दीक्षित – युवासेना वर्धा,अमरावती लोकसभा विस्तारक, यांच्या मार्गदर्शनत श्री. सुर्याभाऊ हिरेखन जिल्हाप्रमुख युवासेना वर्धा यांच्या सूचनेनुसार युवासेना पुलगांव शहर च्या वतीने मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख नामदार.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन ग्रामिण रुग्णालय पुलगांव येते करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख्याने वैद्यकीय अधीकारी श्री. गोपाल नारळावर साहेब, श्री. सूर्याभाऊ हिरेखन,जिल्हाप्रमुख युवासेना वर्धा जिल्हा श्री.समीरभाऊ देशमुख,युवा नेते श्री.प्रवीन झटाले,
शहर संघटक एड. श्री. दीपक लांजेवार,डॉ.आकरे साहेब प्रमुख पाहुणे मनून उपस्थित होते.

कोविड – 19 च्या संक्रमण काळा मध्ये रक्तदानाच्या या शिबीराला आयोजित करण्याचे यशस्वी प्रयन्त प्रवीण झटाले युवासेना शहर संघटक, किरण मलमकर युवासेना जिल्हा चिटणीस,
संदीप ओंकार सामाजिक कार्यकर्ता, दलबीर बेस,राजेश ओंकार,
सुजित चंबूलवार,नितेश भेंडारकर,विकास भाऊ पाखरे,डेव्हिड जेकब, रणजीत धाबेकर,नितीन राऊत, तुशांत हाडके,बबलू हर्दिया.

या कार्यक्रमा मध्ये युवासेना तर्फे कोरोना या महामारिच्या संकटात प्राणाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजवनरे कोविड योद्धा म्हणून सर्व शाशकीय प्रशासकीय यांचा शाल व श्रीफळ देऊन सर्व योद्धानां वृक्ष भेट देण्यात आली,त्यामुळे पुलगांवात या कार्यक्रमाचे सर्वत्र कोतुक करण्यात येत आहे, तसेच युवासेना तर्फे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार त्याच्या कुटूंबात जाऊन करण्यात आला….*

कार्यक्रमाला उपस्थित श्री.नरेशभाऊ ठाकूर
माजी उपजिल्हा प्रमुख शिवसेना, श्री.विनोदभाऊ बाभूळकर, मा.उपजिल्हा प्रमुख शिवसेना, श्री.आशीषभाऊ पांडे – मा.उपजिल्हा प्रमुख शिवसेना,श्री.दिलीपभाऊ गुलालकर,लक्षमण समरीत, अब्द्दुल सलीम, श्री.संदीपभाऊ कुचे मा. शहर प्रमुख शिवसेना, नितीनभाऊ तुर्के मा. तालुका संघटक शिवसेना, सलीम भाई माजी शहर संघटक, प्रफुलभाऊ कुम्बरे माजीतालुका प्रमुख राजेन्द्र बरगडे,मिठाईलाल गुप्ता,प्रशांतभाऊ डफडे उपशहर प्रमुख,गणेशभाऊ काळे,कोयंकर भाऊ, सतीश नायर ,सुरेशभाऊ तरोणे,सागरभाऊ टाके, अक्षय मोहकर,दिलीप भाऊ गणवीर, इत्यादी शिवसैनिक व युवासैनिक गावकारी युवा मित्र कार्यक्रमाला उपस्थित होते .

Maharashtra News Media सच की आवाज