Breaking News

*संघर्ष वाहन चालक मालक संघटना वर्धा जिल्हा तर्फे, भव्य रक्त दान शिबिर*

*संघर्ष वाहन चालक मालक संघटना वर्धा जिल्हा तर्फे, भव्य रक्त दान शिबिर*

वर्धा विशेष प्रतिनिधि
वर्धा*आज दिनांक २८/०७/२०२० रोजी संघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष प्रंशातभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुलगाव येथे नगर परिषद हायस्कूल मध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी सरकारी दवाखाना ची टीम रक्त घेण्याकरिता आली होती. सोशलडिस्टन्सिंग चे संपूर्ण नेहम पाळण्यात आले. रक्त दान शिबिर ला संघर्ष संघटना टिम पुलगाव. वर्धा संघर्ष संघटना टिम व हिंगणघाट संघर्ष संघटना टीम उपस्थित होते.कोरोनाच्या काळात सुध्दा २० चालकांनी रक्तदान केले. ज्या चालकांनी रक्तदान केले यांचे मनापासून आभार उपस्थित- जयंत परिमल, गोलु कावळे, किरण गैरवार, राजू भाऊ लोहकरे, प्रविण वरखड, राहुल हाडके, आशिष बिरंगे, अंकुश मसने, राजू रोकडे, सचिन गुजर,मंगेश धांदे, मयूर साह, जी एस रफतार, भूषण वैद्य, अनिकेत राऊत, योगेश माणिकपुरे, मोहन जुमडे, सुमीत ढोक*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …