Breaking News

*मोवाड शहरात मिळाले एकाच कुंटुबातील तीन कोरोना पाँझिटिव रूग्ण*

*मोवाड शहरात मिळाले एकाच कुंटुबातील तीन कोरोना पाँझिटिव रूग्ण*

नरखेड तालुका प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे

मोवाडआज दिनांक २९/७/२०२० मोवाड शहरात एकाच कुंटुबात तीन व्यक्तती असुन एक आजी, नातु व सुन , असे एकुन व्यक्तती एकाच कुंटुबातील आहेत.नागपंचमीला त्याचे जावाई हे नागपूर वरून आले मोवाड गावात व कोरोना पाँझिटिव्ह करुन गेलेत
या कोरोना पाँझिटिव्ह रुग्णाला कोरोनाटाईन सेंटरला पाठविणसाठी नरखेडचे तहसीलदार हरीष गाडे,मुख्यधिकारी नरखेड व मोवाडचे प्रविण मानकर व मोवाड प्रथमिक आरोग्य केन्द्रचे आरोग्य अधिकारी संजय सोळंके , प्रशासनकीय अधिकारी नितीन तपकिरीर व इतर नगरपरिषद कर्मचारी व आरोग्य कर्मचारी मोवाड उपस्थित होते.

जनहितार्थ

मोवाड नगरपरिषदेला साथ देया कोरोनावर मात देया !

घरी राहा सुरक्षित राहा !

विणाकारण बाहेर निघु नये
निघाले तर तोंडाला व्यवस्थीत मास्क लावा

सोशियल डिसटिशन पाळावे

नेहमी सेनिटायजरने हात धुवावेत

सरकारचे आदेशचे व शासनचे नियम पाळा

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …