*सुवर्णसंधी*
*सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर*

*योग प्राणायाम काय आहे हे जाणून घेण्याची सुवर्णसंधी*
*प्रवेश प्रक्रिया सुरु*
*विशेष प्रतिनिधी नागपूर*
नागपुर– *योगगुरू स्वामी रामदेवजी महाराज यांच्या प्रयत्नातून संपुर्ण विश्व योगमय होत आहे.आपणही योग प्राणायाम व व्यायाम करतोच परंतू त्यातील फायदे व कोणत्या व्याधींवर कोणते प्राणायाम करावे अथवा आसने करावी याची आपणास इतंभू माहीती नसल्याने आपल्याला त्याचे लाभ मीळण्यास उशीर लागतो व आपण नकळतच उगाच महागड्या उपचाराच्या मार्ग अवलंबून आर्थिक व शारीरिक त्रास व तान वाढवून घेतो*

*सर्वांना योग प्राणायाम, आसन,दिनचर्या, आहार सह इतर शास्त्रोक्त माहीती मीळावी व त्यांचे व त्यांच्या परिवारासह समाजाचे आरोग्य निरोगी रहावे याकरीता परमपूज्य योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज व आयुर्वेद आचार्य बाळकृष्ण यांच्या विशेष दिशानिर्देशात “सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर आपल्या जिल्ह्यात ही आयोजित करण्यात येत आहे*
*महिला पतंजली योग समिती जिल्हा नागपुर अंतर्गत आँनलाईन सहयोग प्रशिक्षण शिबिर*
*कोरोना च्या चार महिन्याच्या काळात प्रत्येकाला खुप काही नविन गोष्टी शिकायला* *मिळाल्यात मोबाईलबाबत तसेच अन्य काही गोष्टी आणि याच काळात योगाचे महत्व ही लोकांना कळले आणि म्हनुनच लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच स्वास्थासंबंधी आत्मीक जागृती म्हनुन महिला पतंजलि योग समितीने हा निर्णय घेतला कि प्रत्येक व्यक्ति पर्यंत योग पोहचवावा म्हनुन महिला पतंजलि योग समिति हे शिविर घेत आहे यामध्ये संपूर्ण ज्ञान, आसन-प्राणायाम तसेच वेद आयुर्वेद याचे मार्गदर्शन देण्यात येईल अगदि कमी पैशामध्ये हि संधी प्राप्त होत आहे याकरिता आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक* *त्याकरीता फक्त1099/रू.भरणे आवश्यक यामध्ये शिबीरार्थीला सहयोग शिक्षकाचे प्रमाण पत्र देवून सन्मानित केल्या जाईल.*
*मुख्य उद्देश्य योग-आयुर्वेद चा प्रचार-प्रसार करणे, स्वस्थ भारत, समृद्ध भारत बनविणे,*
*आदर्श योग शिक्षक बनण्याची सुवर्णसंधी*
*अधिक माहितीकरिता खालील नंबरवर संपर्क करावा.*
9028622693, 9372127326,
9420963581,
9822566505,
9370441549*
:विशेष नोंद :
*प्रवेश प्रक्रिया*
*आँनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून 05 आँगस्ट पर्यंत सुरु राहील*
*प्रथम ५० उम्मीदवारांना प्राथमिकता*
*त्वरा करा, संधीचा लाभ घ्या व स्वताला योग प्राणायाम संदर्भातील सविस्तर माहीती व त्याचे लाभ मीळवा व इतरांनाही द्या.*
Maharashtra News Media सच की आवाज