Breaking News

*शालांत परीक्षेतील यश म्हणजे यशस्वी जीवनाचा आरंभ.-डॉ अहमद शेख* *महाराष्ट्र विद्यालय सिल्लेवाडा चा निकाल 96.77 टक्के*

*शालांत परीक्षेतील यश म्हणजे यशस्वी जीवनाचा आरंभ.-डॉ अहमद शेख*

 

*महाराष्ट्र विद्यालय सिल्लेवाडा चा निकाल 96.77 टक्के*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुरशालांत परिक्षा म्हणजे यशस्वी जीवनाचा आरंभ असुन विद्यार्थ्यानी हि लय कायम ठेवावी असे आवाहन परिक्षेत यश प्राप्त करनार्या विद्यार्थ्यांच्या स्वागत प्रसंगि मुख्याध्यापक अहमद शेख यांनी व्यक्त केले. या प्रसंगी के. एन गेडाम,एस बी बोबडे उपस्थीत होते.शाळेतून प्रथम येण्याचा मान कु शालिनी गुप्ता हिने पटकवला तिला 85.60 टक्के मिळाले. कु अश्विनी वाघाडे हिने 82.40 प्राप्त करुन द्वितीय क्रमांक पटकवला. शाळा हि सतत प्रगती करित असुन आमचे धेय 100 टक्केच आहे असे मुख्याध्यापकानी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष आणी महाराष्ट्र सरकार चे मंत्री सुनिलभाऊ केदार,सचिव सुहासताई केदार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …