Breaking News

*सरस्वती भवन काँन्व्हेंट व हायस्कूलच्या 100% टक्के निकाल*

*सरस्वती भवन काँन्व्हेंट व हायस्कूलच्या 100% टक्के निकाल*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

*नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित बोखारा येथील सरस्वती भवन कॉन्व्हेंट व हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गेल्या सहा वर्षीची शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने यंदाही कायम ठेवलेली आहे. शाळेतील धनश्री सत्यवान बरडे, निहाल सुनील आखरे, आयुष सुनिल गोरखेडे, तिशा सुधाकर बरडे, सबिहाफतिमा युसुब शेख, पार्थ प्रदिप मानकर, सुधांशू गुप्ता, पियुष प्रदीप खरपकर या विद्यार्थ्यांनी 90 टक्के गुण संपादन करून शाळेची गुणवत्ता कायम ठेवली आहे. चाळीस विद्यार्थी प्रवीण श्रेणीत आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ मारुती वाघ संचालिका लता वाघ मुख्याध्यापिका सर्व शिक्षकांनी कौतुक केले ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …