Breaking News

*नागपूरकरांनी सैनिंकाना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा*

*नागपूरकरांनी सैनिंकाना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा*

 

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- मागील 15 वर्षापासुन नागपूरकरांनी देशाच्या सिमेवर रंक्षण करणाऱ्या सैनिक बांधवासांठी स्वतःराख्या बनवुन सैनिकांना राख्या पाठवून दिर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी नागपूरकरांचे सयोजक निखिल भुते यांच्या पुढाकाराने नागपूरातील सामाजिक, आध्यात्मिक, महाविद्यालयीन, सांस्कृतिक, क्रिडा व सैनिकी संघटनाचा संकल्पनेतुन भारत-चीन (लद्दाख गलवान घाटी) वरिल जवानासाठी नागपुरकरांच्या वतीने नागपुर महाराज श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले च्या हस्ते नागपुरचे उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांच्या माध्यमातुन राख्या पाठविण्यात आल्या याप्रसंगी तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य विक्रांत चिलाटे, विदर्भ फार्मसी असोसिएशन अभिजीत दरवडे, पंतजलि योग समितीचे पंकज बांते, भावना चौधरी, माजी सैनिक मोहनजी वैरागडे, तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसीचे सागर त्रिवेदी, निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान, रूपक भुतडा, वैष्णवी भुरे, सुनंदा भुते, नाजमीन असारी, साई कुशाल गोंडाने, रूपक भुतडा व अन्य सामाजिक, आध्यात्मीक, महाविद्यालयीन , सांस्कृतिक, क्रिडा व सैनिकी संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी नागपूरकरांन तर्फे मिसेस नागपुर विजेता प्रविणा दाडे उपजिल्हाधिकारी, रविंद्र खजांजी यांना राखी बांधून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …