Breaking News

*माँर्नींग स्टार काँन्व्हेंट सावनेर च्या विद्यार्थ्यांचे सुयश* *100 टक्के निकाल*

*माँर्नींग स्टार काँन्व्हेंट सावनेर च्या विद्यार्थ्यांचे सुयश*

*100 टक्के निकाल*

सावनेर प्रतिनिधी दिनेश चौरसीया

*सावनेरयेथील माँर्नींग स्टार काँन्व्हेंट ही शाळा शहरासह ग्रामीण भागातील सर्वात पहली इंग्रजी माध्यामाची शाळा असुन 1975 पासुन कार्यरत आहे.शाळेचा मार्च 2020 च्या इयत्ता10 चा निकाल 100 टक्के लागला असुन गौरी सातपुते हीने 93-40 टक्के गुण घेऊण शाळेतून अव्वल तर वैष्णवी सातपुते हीला 92-40 व्दितीय तर मयुर कडक यानी 90-60 टक्के गुण घेत तीसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाले*

*परिक्षेला शाळेतून एकुण 39 विद्यार्थी प्रविष्ट झाले असुन त्यातील 13 विद्यार्थी प्राविण्य व 19 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे*

*सर्व गुणवंत विद्यार्थ्यांते संस्थेचे अध्यक्ष सुरेश पुराणीक,सचिव सतीष भुडे,डॉ स्मीता भुडे,सहसचिव यशवंत गायकवाड मुख्याध्यापीका सौ रिता भोयर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …