*अवैध दारू वर अरोली पोलिसांचा छापा* *एकूण 13 हजार 728 रुपयांचा माल जप्त*

*अवैध दारू वर अरोली पोलिसांचा छापा*

*एकूण 13 हजार 728 रुपयांचा माल जप्त*

खात प्रतिनिधी तुषार कुंजेकर
खात –  अरोली पोलीस स्टेशन हद्दीत खात येथे बकरी ईद निमित्य संपूर्ण जिल्हा कोरोडा दिवस म्हणून आज सर्व दारू ची दुकान बंद होती गुप्त माहिती च्या आधारावर अरोली पोलिसांनी खात येथे अचानक रेड मारली रंजीत मेश्राम वय 40 रा खात येथे रेड केली असता त्याच्यात ताब्यातील कापडी पिशवी मध्ये 180 ml च्या प्रीमियम no1 च्या 14 देशी च्या सील बंद बाटल्या आढळून आल्या किंमत प्रत्येकी 52 रुपये अशा एकूण 728 रुपया चा माल मिळून आला तसेच रामप्रसाद मांढरे वय 38 वर्षे रा खात यांच्या येथे रेड केली असता एक चुंबळी मध्ये 180 ml च्या प्रीमियम no1 च्या 192 सील बंद बाटल्या आढळून आल्या किंमत प्रत्येकी 52 रुपये असा एकूण 9 हजार 984 रुपये चा माल जप्त केला व संत्रा सोफ च्या 90 ml च्या 144 बाटल्या सील बंद आढळून आल्या प्रत्येकी किंमत 26 रुपये 3 हजार 744 रुपयांचा माल जप्त केला एकूण जप्त केलेला माल 13 हजार 728 रुपयांचा माल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला पुढील कारवाई सहायक निरीक्षक विवेक सोनवणे यांचा मार्गदर्शनात पोलीस नाईक विशाल पुडके, विशाल महाकाळकर, सतीश मोटघरे, ओमप्रकाश सहारे, प्रवीण मरसर्कोल्हे पुढीप तपास अरोली पोलीस स्टेशन करीत आहे

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …