Breaking News

*कोरोना ब्रेकिंग* *तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी* *सावधान ग्रामीण भागात झपाट्याने वाढतोय कोरोना*

*कोरोना ब्रेकिंग*

*तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी*

*सावधान ग्रामीण भागात झपाट्याने वाढतोय कोरोना*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले

*सावनेरतालुक्यातील दहेगाव रंगारी येथे कोरोना बाधित 70 वर्षीय वृद्धेचा मृत्यू. मेयो रुग्णालयात होती ऍडमिट. आज सकाळी तिच्या मृत्यूची बातमी ग्रामपंचायत प्रशासनास मिळाली. मृतक ही वॉर्ड क्रमांक 3 मध्ये राहत होती. तिचा मुलगा हा भाजी विक्रेता आहे. त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कातील त्याची पत्नी सोडून त्याची 70 वर्षीय वृद्ध आई , त्याचा एक मुलगा , आणि त्याच्या 3 मुली कोरोना बाधित झाल्या होत्या. गेल्या 7 दिवसापासून वृद्धेवर उपचार मेयो रुग्णालय नागपूर येथे सुरू होता. सावनेर ताल्युक्यातील हा कोरोना बाधित व्यक्तीचा दुसरा मृत्यू आहे. या आधी पाटनसावंगीत 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …