Breaking News

*करोना जनजागृति वाहन का लोकार्पण*

*करोना जनजागृति वाहन का लोकार्पण*

विशेष प्रतिनिधि नागपुर

नागपूरशहरात कोरोना महामारी च्या जनजागृतीसाठी “लाॅयन्स क्लब नागपूर व नवभारत वृत्तपत्रा” च्या माध्यमातून जनजागृती वाहन तयार करण्यात आले. संपूर्ण शहरात भ्रमण करून जनजागृती केली जाणार आहे. आश्या समाजउपयोगी वाहनाचे हिरवा झेंडा दाखवून लाॅयन्स क्लब चे विदर्भ गवर्नर श्री. अॅड. संदिप खंडेलवाल, तसेच नागपूर महाराज व लाॅयन्स क्लब चे महाराष्ट्र माजी अध्यक्ष श्रीमंत डाॅ राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी क्लब अध्यक्षा सौ. मिना गुप्ता, नगरसेविका सौ. दर्शना धवड, नवभारत वृत्तपत्र समुहाचे उपाध्यक्ष श्री. मुकेश दुबे,लाॅयन्स कॅबिनेट कोषाध्यक्ष श्री. आर. के. चौखानी, क्लब सचिव सौ. शशी तुलसीयान, कोषाध्यक्ष श्री. नरेंद्र कौशिक तसेच लाॅयन्स क्लब नागपूर चे सर्व पदाधिकारी, सदस्य & नवभारत वृत्तपत्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …