Breaking News

*माजी विधानसभा उपाध्यक्षाच्या जन्मदीवसाला अनेक युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शामील*

*माजी विधानसभा उपाध्यक्षाच्या जन्मदीवसाला अनेक युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शामील*

वरोरा प्रतिनिधी जुबेर शेख

वरोरामहाराष्ट्र राज्याचे माजी. विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय .मोरेश्वरजी टेमुर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त युवकांचे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करुण उत्साहात साजरा करण्यात आला*

*दिनांक ४-०८-२०२०महाराष्ट्र राज्याचे माजी. विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ. मोरेश्वरजी टेमुर्डे साहेबांचा आज वाढ़ दिवस होता.त्यांच्या वाढदिवसा निमीत्त अनेक युवकानी केले राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला*

*याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्रभाऊ वैद्य जेष्ठ नेते हीराचंद बोरकुटे साहेब महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके याच्या उपस्थितीत मुजम्मिल शेख,, जुबेर शेख, दानिश सय्यद,रितिक आत्राम,दानिश कुरैशी,शहबाज अंसारी, जुनेद पठान आदींना राष्ट्रवादी पक्षाचे अंगवस्त्र देऊण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वागत करन्यात आले.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …