Breaking News

*नौकरीत कायम करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची वीरूगीरी*

*नौकरीत कायम करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची वीरूगीरी*

*विशेष प्रतिनिधी चंद्रपूर*

उर्जानगर (चंद्रपूर) वीज केंद्रात कार्यरत प्रकल्पग्रस्त (पीएपी) कर्मचाऱ्यांचे नोकरीत कायम करण्यासाठी युनिट क्रमांक 8-9 परिसरातल्या चिमणीवर चढून आत्मदहन करण्यासाठी विरुगिरी सुरू असून आरपारची लढाई आहे चिमनीवर एकूण 8 प्रकल्पग्रस कामगार चढले असल्याची माहिती आहे जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तो पर्यत आंदोलकर्त्यांनी चिमनी वरून खाली उतरणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यामुळे संबंधित अधिकारी प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारेबैठका सुरू आहेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारला बैठकीच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या तयारीत नाही स्थानिक आमदारा सह जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असल्याची माहिती आहे मात्र 5 आगस्ट रात्री उशिरा पर्यंत तोडगा निघाला नाही तोडगा काय निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …