*बेलोना नगरीत श्री राम च्या जय घोषात बंधीस्त हनुमान(बाल हनुमान) मंदिर परिसरात दिप उत्सव थाटात साजरा*

बेलोना प्रतिनिधी चंद्रशेखर मस्के
बेलोना नगरीत हनुमान मंदिरआणि राम मंदिर परिसर हा दिवेनी प्रजोलित झाले ।।रामभक्तचा आंनद हा मनात मावे न झाले ।।
श्रीराम च्या उदोघोषाणे जणु बेलोना नगरी दुम दुमली ।।
बेलोना– अयोध्या नगरित प्रभु श्री राम मंदिर भूमी पूजनाने आयोद्ध नगरीपासुन ते भारत देशातील करोडो कानाकोपऱ्यातील प्रभूश्रीराम भक्तानी आप आपल्याला शहरात गावा गावात उत्साह साजरा केला .

बेलोना नगरीत हनुमान ,राम मंदीर जवळ संपूर्ण मंदिर परीसरात रंघोळी, दिवे प्रजोलित करून हा संघर्षमय उत्सवाच्या आंनद बेलोना नगरी भगवेमय करून
श्री राम पध्दतीने ,स्वस्तिक पध्दतीने हनुमान मंदिर संपूर्ण परिसरात दिपप्रजोलित करुन श्रीराम भक्तांच्या साक्षिने संपन्न झालात.हा कार्यक्राम यशस्वी पध्दतीने पार पाडण्यासाठी
श्री उकेश चव्हाण ,अध्यक्ष “रथ यात्रा” उत्सव समिती बेलोना ,व माजी सभापती जिल्हा परिषद नागपूर, श्री लक्ष्मीकांत काकडे उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर जिल्हा ग्रामीण.श्री राहुल चव्हाण भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष नरखेड तालुका , प्रहार जनशक्ती शाखा अध्यक्ष आशिष करणे बेलोना ,
बेलोना ग्रामपंचायत मधील सदस्य कुणाल काळमेंग. तसेच गावातली युवा राजेंद्र अदासे ,ललित खारपाटे . हरनामसिग गौर सचिन सातपुते रामसिंग आकाश चव्हाण हरीश चव्हाण राजेश हेडाऊ व प्रतिष्ठित नागरिक तसेच बेलोन्या नगरीतील युवकांनाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पद्धतीने साजरा करण्यात आला*

Maharashtra News Media सच की आवाज