Breaking News

*भंडारा क्रीडा संकुल ला क्रीडा मंत्र्यांची भेट* *संपूर्ण संकुल ची पाहणी*

*भंडारा क्रीडा संकुल ला क्रीडा मंत्र्यांची भेट*

*संपूर्ण संकुल ची पाहणी*

*विशेष प्रतिनिधी भंडारा*

भंडाराआज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास व क्रिडा युवा कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांनी भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलला भेट दिली. तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.*


*यावेळी क्रीडा संकुलातील व्यायामशाळा, टेबल टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट यांची पाहणी केली. सदर क्रीडा संकुल भंडारा जिल्ह्यातील अशोक लेलँड व सनफ्लॅग या खासगी संस्थांना प्रायोगिक तत्वावर देण्याकरिता प्रस्ताव बनविण्याचे निर्देश दिले. जेणे करून सदर क्रीडा संकुलाचा विकास योजनाबद्ध प्रकारे करता येईल व भविष्यात भंडारा जिल्ह्यातून सुद्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होईल.असा विश्वास याप्रसंगी पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …