Breaking News

*ब्रेकिंग न्यूज* *बल्लारपूर शहरात भर दिवसा भर चौकात गोळीबाराचा थरार* *वाढत्या गँगवाररातून घडल्याच्या चर्चा*

*ब्रेकिंग न्यूज*

*बल्लारपूर शहरात भर दिवसा भर चौकात गोळीबाराचा थरार*


*वाढत्या गँगवाररातून घडल्याच्या चर्चा*

*विशेष प्रतिनिधी चंद्रपूर*

चंद्रपूर – शहरातील भर चौकात वर्दळीच्या बस स्टॅन्ड परिसरात बल्लारपूर कडून बामणी कडे जात असताना चारचाकी गाडीत बसून जात असताना सुरज बहुरिया नामक युवकावर भर भर चौकात गोळीबार झाला असल्याची घटना आज दुपारी घडल्याने परिसरात प्रचंड तणाव आहे.*


*पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ घटात परीसर ताब्यात घेतला असून प्रतिदर्शीनुसार सुरज बहुरिया वर अंदाजे 5-6 फेर्या गोळ्या झाडण्यात आल्या असल्याचे वुत्त असुन जखमींना तात्काळ चंद्रपूर रुग्णालयात पाठविण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.*


*बल्लारपूर शहरात गुंड प्रवृत्तीच्या विरोधीगटात सातत्याने वाढते गँग वॉर चिंतेचा विषय आहे.सदर गोळीबार प्रकरण सुद्धा याच गँगवॉर व व्यावसायिक प्रतिस्पर्धा माध्यमातून असल्याचे चर्चेत आहे*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …