Breaking News

*जागतिक आदिवासी दिवस साजरा*

*जागतिक आदिवासी दिवस साजरा*

प्रतिनिधी पंकज चौधरी

नगरधन24 ऑक्टोबर 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली होती.यामुळे गरिबी,अज्ञान,आरोग्य सुविधांचा अभाव,बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज त्रासलेला होता.या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी सन 1994 पासून “9 ऑगस्ट ” हा दिवस जागतिक स्थरावर आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.म्हणून आज जगातील सर्व आदिवासी समाज अति उत्साहात साजरा करतात.आज दि.9/8/2020 ला जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्राम शाखा बोरडा कडून कार्यक्रम साजरा करण्यात आला.यामध्ये संघटनेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी उपस्थित होते.व संघटनेचे अध्यक्ष अमीर धोटे यांच्या हस्ते फोटोचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले…

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …