Breaking News

*कर्जापायी अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची आत्महत्या* *स्वताःच्या घरीच गळफास लावल्याची दुर्दैवी घटना*

*कर्जापायी अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची आत्महत्या*


*स्वताःच्या घरीच गळफास लावल्याची दुर्दैवी घटना*

वरोरा प्रतिनिधी जुबेर शेख

वरोरातालुक्यातील सुर्ला येथील मृतक अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने वरोरा शहरातील कॅनरा बँकेतून तीन वर्षांपूर्वी शेतीवर आणि गाईंच्या माध्यमातून कर्ज घेतले होते.*


*त्याचेवर कर्जाची रक्कम व व्याजासह जवळपास 1 लाख अधिक व्याज असा कर्जाचा बोजा होता.एकीकडे मागील सहा महिन्यापासून लाँकडाऊन, शेतमालाला भाव नाही, हाताला रोजगार नाही अश्यातच बँक कर्मचारी कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याने त्याची मानसिकता खराब झाली.वरांवार बँक कर्मचाऱ्यांचे टोमने,कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे विरखुळलेला जिवनगाडा़ कसा खेचायचा अश्या सर्व व्दंदाचा शेवट आखेर त्याने टोकाचे पावूल उचलल्याचे व यातूनच स्वतःचे घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची कळते.सदर घटना 7 ऑगस्ट ला रात्रीच्या दरम्यान आपली इहलीला संपवत या नश्वर दुनियेला शेवटचा रामराम घेतला.मृतक इसमाचे नाव अनंता मनोहर देसाई,वय 35 वर्ष,रा.सुर्ला आहे.*
*सदर घटनेची माहिती वरोरा पोलिसांना लागताच घटनास्थळी पोहचून घटनास्थळ पंचनामा करुण मु्तक युवा शेतकऱ्यांचे शव उत्तरीय तपासणीला रवाना करुण सदर घटनेची आकस्मिक मु्त्यू मर्ग दखल करण्यात आला असुन,पुढील तपास पुलिस उपनिरीक्षक पाटील साहेब करत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …