Breaking News

*कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचा वरोरा शिवसेना तफेॅ निषेध* *शिवसैनिकांनी येदियुरप्पा यांचा पुतळा जाळूननोंदवला तिव्र निषेध*

*कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचा वरोरा शिवसेना तफेॅ निषेध*


*शिवसैनिकांनी येदियुरप्पा यांचा पुतळा जाळूननोंदवला तिव्र निषेध*

*वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख*
*वरोरा ः कर्नाटक राज्यातिल बेळगांव येथील मनगुती या गावात असलेल्या शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद पडत असुन शिवसैनिकात कमालीची नाराजी पणपत आहे.*

*छत्रपती शिवाजी महाराजांन बद्दल स्पष्ट खोटी भावना दाखवनारे भाजपा पक्षाचे बी एस येदियुरप्पा तसेच बेळगाव प्रशासनाचे जाहिर निषेध नोदवविण्यासाठी शिवसेना पक्षतार्फे शेतकरी नेता मा. नितिन भाऊ मत्ते जिल्हा प्रमुख चंद्रपुर शिवसेना तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य यांचा नेतृत्व खाली बी एस येदियुरप्पा यांचा निषेधार्थ तिव्र शब्दात घोषणाबाजी करत वरोरा येथे रॅली काढण्यात आली.*

*तसेच आंबेडकर चौकात बी एस येदियुरप्पा यांचा पुतळा जाळून तिव्र निषेध नोंदविला तसेच छत्रपती शिवरायांच्या प्रती अनादर शिवसैनिक कधीही खपवून घेणार नाही असा इशारा ही याप्रसंगी देण्यात आला*

*याप्रसंगी मुकेश भाऊ जिवतोडे तालुका प्रमुख वरोरा, संदीप भाऊ मेश्राम शहर प्रमुख वरोरा, भूषणभाऊ बुरेले तालुका प्रमुख युवा सेना वरोरा, दिनेश भाऊ यादव नगरसेवक वरोरा, मनीष दोहतरे उपशहर प्रमुख वरोरा, विपीन काकडे उपतालुका प्रमुख वरोरा, सागर पिपमळशेंडे उपतालुका प्रमुख वरोरा, प्रज्वल जानवे, शुभम तोरे,दिलीप उमाते तसेच सर्व शिवसैनिक युवा सैनिक शिवभक्त प्रामुख्याने उपस्थित होते.*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …