Breaking News

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिका-याकडून गृहमंत्र्याना निवेदन*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिका-याकडून गृहमंत्र्याना निवेदन*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे *NIT जंक्षण फंक्षण हाॅल, जुना काटोल रोड, नागपुर येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.मा.अनिलबाबु देशमुख साहेब व माजी आमदार प्रकाश दादा गजभिये यांना पोलिस व CRPF प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड प्रक्रिया लवकरच पुर्ण करुन त्यांना राज्यात कामावर रुजू करावे असे निवेदन” श्री राजेंद्र बढिये विमुक्त भटक्या जाती जमाती विदर्भ अध्यक्ष यांनी श्री अनिल भाऊ अहिरकर अध्यक्ष नागपुर शहर, श्री प्रवीण कुंटे पाटीलप्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश , श्री ईश्वरजी बाळबुधे ओ बी सी सेल अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, श्री वेदप्रकाश आर्य उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, महादेवराव फूके सह-सचिव महाराष्ट्र प्रदेश, श्री दुनेश्वर पेठे मनपा गटनेते व नगरसेवक नागपुर शहर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले.
या वेळी श्री चेतन मस्के महा सचिव दक्षिण-पछ्चिम नागपुर शहर, प्रमोद रामेकर वार्डाध्यक्ष सोनेंगाव व रा.काँ.पा. सुदाम राठोड अध्यक्ष VJNT Nag चे ईतर कार्येकर्ते उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …