Breaking News

*कांग्रेस पक्षाला राजिनामा देऊन मोठ्या संखेत कार्यकत्यानी केले राष्ट्रवादी पक्षात प्रवेश*

*कांग्रेस पक्षाला राजिनामा देऊन मोठ्या संखेत कार्यकत्यानी केले राष्ट्रवादी पक्षात प्रवेश*


वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख

चंद्रपूर – शहर व दुर्गापूर,नेरी कोंडी परिसरातील काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छिणाऱ्या केवळ काही निवडक कार्यकर्त्यांसोबत एक स्नेह मिलन बैठक जिल्हाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य, शहराचे माजी अध्यक्ष व विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्री दिपक जयस्वाल, महिला अध्यक्ष सौ बेबीताई उईके, पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री.हिराचंद बोरकुटे, आणि ज्यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शहरातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार ते शहरातील झोपडपट्टी भागात ज्यांचं उल्लेखनीय काम आहे असे श्री.सुधाकर कातकर,नगरसेवक पितांबर कश्यप, श्री. हरिनाथ यादव, श्री.के अनंतराव ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
मा.ना.जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, व ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळाव्यात हा पक्ष प्रवेश सोहळा डिसेंबर महिन्यात आयोजित करण्याचे याप्रसंगी ठरले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …