Breaking News

*मोवाड शहरात घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टामी साजरी*

*मोवाड शहरात घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टामी
साजरी*

प्रतिनीधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

नरखेड़हिन्दू धर्माचे गिता हा महान ग्रंथ लिहणारे व संपूर्ण मानवाला जिवणाचे मार्गदर्शन करणारा असा हा ग्रंथ रचीते भागवत श्रीकृष्ण यांच्या हा जन्म दिवस आज कोरोना च्या काळात मोवाडतील कुंटुबाने आपल्या घरी आपल्या घरी असलेल्या छोट्या बालकांना श्रीकृष्ण च्या पेहराव करून आनंदाने साजरी केली जणू साक्षात श्रीकृष्णच घरी अवतारले अशा प्रकारे चित्र निर्माण झाले होते.तसेच घरी छोट्या देवघरापाशी पाळणा करून त्या मध्ये श्रीकृष्णाच्या मुर्तीला ठेऊन पण साजरा करण्यात आला.अशा प्रकारे सोशियल डिसटिशन नियमचे तंतोतंत पालन करून श्रीकृष्ण जन्माष्टामी संपन्न झालात.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …