Breaking News

*बेलोना गावी बाल गोपाल आणि त्यांच्या मित्र परीवारानी साजरा केला दही हंडी कार्यक्रम*

*बेलोना गावी बाल गोपाल आणि त्यांच्या मित्र परीवारानी साजरा केला दही हंडी कार्यक्रम*

बेलोना प्रतिनिधी: चंद्रशेखर मस्के

बेलोनाबेलोना गावी गोकळ अष्टमी निमित्याने गोपाला कला कार्यक्रम लहान मुलांनी आयोजन केला यात लहान मुले
ओम खुशाल गायधने ,प्रथमेश नानेश्र्वर बनाईत यांनी कृष्णाची वेशभूषा परिधान करून दही हंडी फोडली तसेच त्याचा लहान मुलांनी त्यांना दही हंडी फोडण्यात सहकार्य केले गावकरी जनतेच्या व महिला भजन मंडळ यांच्या सहकार्याने गोपाल काला दही हंडी कार्यक्रम पार पाडून प्रसाद वितरित करण्यात आले .तसेच या कार्यक्रमात सोशल डीसटंस चे पालन करण्यात आले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …