*सावनेर शहरात घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टामी उत्साहत साजरी*
*राधे-कृष्णा ची वेशभुषेत जन्माष्टमी साजरी केली*
सावनेर प्रतिनिधि-सूरज सेलकर
*सावनेर– हिन्दू धर्माचे गिता हा महान ग्रंथ लिहणारे व संपूर्ण मानवाला जिवणाचे मार्गदर्शन करणारा असा हा ग्रंथ रचीते भागवत गीता श्रीकृष्ण यांच्या हा जन्म दिवस आज कोरोना च्या काळात सावनेरात सर्व श्रीकृष्ण प्रेमींने सहकुंटुबाने आप-आपल्या घरी असलेल्या छोट्या बालकांना श्रीकृष्ण च्या पेहराव करून आनंदाने साजरी केली जणू साक्षात श्रीकृष्णच घरी अवतारले अशा प्रकारे चित्र व आनंद निर्माण झाले होते.*

*तसेच घरी छोट्या देवघराजवळ पाळणा करून त्या मध्ये श्रीकृष्णाच्या मुर्तीला स्थापित करुण त्याचे विधिवत पुजन करुण घरच्या घरीच भजन पुजन करुण साजरा करण्यात आला.*

*प्रचलित प्रथे प्रमाणे रात्रीला बाराच्या ठोक्यावर “हाथी घोडा पालकी,जय कन्हैया लाल की” चा एकच जयघोष टाळ्याचा कडकडाट व शंखनादाने समुचे शहर दुमदुमून गेले*

*एकीकडे कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाची भीती तर दुसरीकडे आस्था व श्रद्धा अशा प्रसंगात ही न खचता घरो घरी सोशियल डिसटिशन नियमचे पालन करून श्रीकृष्ण जन्माष्टामी साजरी करण्यात आली*
*तर शहरातील पुरातन मुरलीधर मंदिरात मंदिराचे विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत कु्ष्णजन्माचे आयोजन करण्यात आले होते*
*कोरोनाच्या संकटकाळात परिवारातील मंडळींनी एकत्रीत येऊण आपल्या नातवंडांत कु्ष्णरुपी बालरुप बघून स्वतःला आनंदीत तर केलेच तसेच त्यांच्या हस्ते घरातच दहीहंडी चे आयोजन ही अनेक ठिकाणी करण्यात आले*

Maharashtra News Media सच की आवाज