Breaking News

*तायवाडे शैक्षनिक संकुलात स्वातंत्र्यदिन साजरा*

*तायवाडे शैक्षनिक संकुलात स्वातंत्र्यदिन साजरा*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

कोराडी:- स्‍थानिक तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी येथे आज ७४वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयु तायवाडे होत्या,त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला तायवाडे डीप्लोमा इन फार्मसीचे प्राचार्य विक्रांत चिलाटे,शारिरिक शिक्षण महाविद्यालयाचे डॉ.मूनीर अली ,तायवाडे महाविद्यालयाचे शारिरिक शिक्षक डॉ.सूनिल भोतमांगे व महाविद्‍यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्‍थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …