Breaking News

*पालकमंत्री सुनील केदारांच्या हस्ते ध्वजारोहण*

*पालकमंत्री सुनील केदारांच्या हस्ते ध्वजारोहण*


*विशेष प्रतिनिधी वर्धा*


*वर्धाआज संपन्न झालेल्या भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दीनानिमित्य वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांच्या हस्ते वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात देशाची शान, त्यागाचे प्रतीक राष्ट्रीय ध्वाजारोहण करण्यात आले*

*त्याचप्रमाणे या कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता धैर्याने कार्य केलेल्या कोरोना योध्यांचा सत्कार केला.या देशातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाला पाहिजे तरच हा देश जगेल आणि या करिता सर्वोतोपरी प्रयत्न करणार असे मनोगत या वेळी व्यक्त केले.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …