*शेतकरी संघटना नरखेड तालुका शाखे कडून खैरगाव येथे विदयुत बिल जाळो आंदोलन*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
नरखेड़– दि.१७/८/२०२० ला सोमवारी दुपारी १२ वा.आठवडी बाजारात मधील परीसरातील देवळी ,खैरगाव,मोवाड येथील शेतकरी व सर्वसामान्य विघुत ग्राहकांनी आपले विघुत बिल जाळून विघुत वितरण कंपनी वर रोष व्यकत केला.तीन महीने कोरोना या जागतिक महामारी महाभयंकर विषाणूने शेतकरी व शेतमजूर व इतर विघुत ग्राहक हे सर्व घरीच बसून होते.त्यामुळे त्याचे उत्पन्न हे शुन्य असताना विज वितरण कंपनीने ग्राहकांना हजारो रूपये बिल पाठविले हा ग्राहकवर मोठ्या अन्याय असुन यामुळे बिल मुक्ती झाल्याशिवाय कोणीही विघुत बिल भरु नये.अशी घोषणा देण्यात आली.कारण आम्ही बिल नियमित भरत असताना यांनी रिडींग न नेलेने आमचे युनिट तिन महीन्याचे एकत्र करून ग्राहक २०० चे युनिटचे वर गेल्याने ११.६० रू प्रति वाढीव रेट लावून सरासरी ९ रु प्रति युनिट जास्त लावल्याने ग्राहकांना.हजारोने बिल पाठवीले या ग्राहकांनी मोठ्या सर्व ग्राहकाना बिल पाठवले .या सर्व विघुत ग्राहकांना बिलातुन मुक्ती देण्यात यावी अन्यथा ग्राहकांना मोठ्या आंदोलना सज्य रहावे असे आवाहन मदन कामडे
.विदर्भ शेतकरी संघटनेचे नरखेड ता.अध्यक्ष यानी उपस्थितना केलेत आंदोलनातचे प्रास्ताविक वसंतराव वैघ, नरखेड ता.अध्यक्ष यांनी केले .तर आभार रामचंद्र बहरूपी,यांनी केले या आंदोलनात आयोजन जिवन करवाडे,सहभागी म्हणून विठ्ठल मानेकर,बाबाराव कोरडे,मोरेश्वर अकर्त,धनराज कोरडे,रामचंद्र बहुरूपी,प्रकाश प्रधान,मोतीराम बेलसरे,अजाब राजगुरू,विनोद चक्रपाणी,वसंतराव बहुरूपी,नामदेव खोपे,विषणु सांभारे,विठोबा खराळकर,असे १०० च्या वर ग्राहक उपस्थित राहून बिल जाळो आंदोलन करण्यात आले
Maharashtra News Media सच की आवाज