*बेलोना गावी शेतकऱ्यांच्या सहकार्याने भरवण्यात आलं पोळा
शेतकऱ्यानी महाराष्ट्र राज्य सरकारवर केली नाराजी व्यक्त*

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के
बेलोना– शेतकऱ्यांचं आनंदाचा सण म्हटला की बैलानाचा पोळा विदर्भात याला महत्वाचे स्थान आहे .या पोळा निमित्याने का होईना आपण ज्यांच्या भरोष्यावर शेती पिकवतो जगाचा पालनकर्ता जर आज निराश आहे तर याच्यापेक्षा लाजीरवाणी काय समजावं वर्ष भाऱ्यातून येकदा येणारा पोळा हा जर साजरा कराची परवानगी नाही तर मग कश्याची परवानगी देता .तुमचे दारूचे दुकान चालू ठेवता तिथे पोलिसांना पाठून बंदोबस्त करून दारू विकली जाते . *बाजार चालू तुमचे सर्व दुकाने *चालू मग आमच्या शेतकऱ्या च्या मदतीला नेहमी खंबीर पने उभा असणारा बैल यांचा पोळा सन का साजरा केला जात नाही आता पर्यंत आम्ही कोरोना नियमाचे पालन केले आणि करत अहो मग मुक्या जनावरांचा पोळा साजरा करण्यासाठी आम्ही नियमांचे पालन केले नसते का अशे शेतकरी मनोगत व्यक्त करीत आहे .
देशाच्या रक्षणासाठी अमाची पोलीस मिल्ट्री नेहमी तयार असते आणि जगातील जनता उपाशी राहू नये म्हणून शेतकरी रात्रं दिवस काबाड कष्ट करीत असतो पण त्याचा सन पोळा साजरा करण्यासाठी जर शाशनाने जर आम्हा शेतकरी बांधवांना पोळा सण साजरा करण्यासाठी मान्यता द्याला हवी होती हा सण मुक्या जनावरांना असून त्यांना बोलता येत नाही म्हणून त्याच्यावर शासनाने अस निर्णय घ्याल नको होता त्यामुळे शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त करीत आपल्या बैल जोडिना घरीच साज सजावट करून त्यांची पूजा करीत त्यांना नेवाद्य देऊन आमच्या अडाणी सुशिक्षित जनतेवर तुझी कृपा असुदे असा आशीर्वाद मागीत पोळा सण साजरा केला
या पोळा सणाला बैल सजावट समानाची दुकानात कुठेच गर्दी दिसून आली नाही आणि शेतकरी कोरोणामुळे अडचणीत असून बैल जोडी साधारण सजून आपली सार्ज्या राज्या ची बैल जोडी सजवण्यात प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यात अश्रू जरी आले नसून त्यांचे मन मात्र रडताना चित्र दिसून आले
शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा करीत असताना आपला मानव धर्म पार पाडला

पिढ्यांनी पिढ्या चालत आलेली रुढी परंपरा जोपासत सुधाकर गजभे (दिवाण) यांनी आपल्या बैल जोडीची पूजा करीत गुडी घेऊन नियमाचे पालन करीत चालत आलेली प्रथा कायम ठेवली
गावकरी जनतेला पोळा सणला दिसणारी बैलाची सजावट त्याचे बाशिंग या वर्षी पहाला मिळाले नाही
जनतेनी आपले मत व्यक्त करीत शेतकरी नियमाचे पालन करीत आहे पण वास्तविक स्तीथी पाहता शहरा शहरात तसेच भरपूर खेड्या गावात सोशल डीस्टणस ची धजिया उडवत आहे आणि आम्हा शेतकरी बांधवांना पोळा सण साजरा करण्यासाठी शासनाने घरीच राहून सन साजरा करण्याची अट टाकली असून शेतकऱ्यांरी बांधवानी नाराजी केली व्यक्त
Maharashtra News Media सच की आवाज