Breaking News

*भारतीय जनता पार्टी उत्तर नागपुर युवा मोर्चा च्या वतीने माहाराष्ट्र शासना च्या वाढीव विज बिला च्या व किसान आत्महत्या व महीला अत्याचारा च्या विरोधात ऊर्जामंत्री चा “बडग्या” बनवून मुख्य मार्गाने मीरवनूक काढली व पुतळा दहन*

नागपुर प्रतिनिधि पवन किरपाने

नागपुर – भारतीय जनता पार्टी उत्तर नागपुर युवा मोर्चा च्या वतीने माहाराष्ट्र शासना च्या वाढीव विज बिला च्या व किसान आत्महत्या व महीला अत्याचारा च्या विरोधात ऊर्जा मंत्री नितीन जी राऊत य़ांचा *बडग्या* बनऊन मुख्य मार्गाने मीरवनूक काढुन व पुतळा जाळूण विरोध प्रदर्शन करण्यात आला व य़ा आन्दोलनात त्याना पुलिसा कडुन अटक कारन्यात आले. य़ा प्रसंगी माजी आमदार डॉ.मिलिंद जी माने , युवा मोर्चा अध्यक्ष आलोक जी पांडेय ,जय साजवानी ,प्रकाश मालवी,रुपेश ठाकरे व आदी कार्यकार्ता उपस्थीत होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …