*स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत वरोरा शहराचे राष्ट्रीय स्तरावर गुनांकान*

*नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी स्विकारला पुरस्कार*
वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख
वरोरा – आज २० ऑगस्ट रत रोजी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह यांच्या उपस्थितित देशाचे पंतप्रधान यांच्या मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२० पुरस्काराचे वितरण ऑनलाइन सोहळ्याच्या माध्यमातुन करण्यात आले . त्यामध्ये वरोरा नगर परिषद ला West zone _ fastest mover’ city या सेक्शन मध्ये राष्ट्रीय स्तरावार प्रथम पुरस्कार मीळाले. वरोरा नगर परिषदेला लभालेला हा बहुमान वरोरा शाहराचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली,पूर्व मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, विद्यमान मुख्याधिकारी सूर्यभान पिसदुरकर, न प उपाध्यक्ष अनिल झोटींग, आरोग्य सभापति प्रदीप बुरान, यांनी हा पुरस्कार स्विकरला. नगराध्यश अहेतेशाम अली यांनी या प्रसंगी वरोरा नगर परिषदेला मिळालेल्या या बहुमानाचे सर्ववी श्रेय वरोरा शहरातिल जनतेला दिले. सोबतच या स्वच्छ सर्वेक्षण २०२० मद्ये सहकार्य करनारे सर्व नगर परिषद सभपति , सदस्य, कर्मचारी, विशेष करून सफाई कामगार यांचे आभार व्यक्त केले.
Maharashtra News Media सच की आवाज