Breaking News

*जिल्हाधिकाऱ्यांचा सुरक्षा रक्षक कोरोना पाँझिटिव्ह* *दोन दिवसासाठी जिल्हा कार्यालय सिल केले*

*जिल्हाधिकाऱ्यांचा सुरक्षा रक्षक कोरोना पाँझिटिव्ह*

*दोन दिवसासाठी जिल्हा कार्यालय सिल केले*

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
चंद्ररपुर-जिल्हा अधिकारी डॉ अजय गुल्हाने यांच्या सुरक्षारक्षक यांच्या अहवाल गुरुवारी (दि. कोरोना पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा दोन दिवसासाठी सिल करण्यात आलेआहे. जिल्हा त कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.

पंधरा ते विस दिवसापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने तत्कालीन येथील जिल्हा धिकारी हाँ कुणाला खेमनार यानी स्वतः दोन दिवस क्वारंटाइन राहत संपूर्ण कार्यालय सिल केले होते . डाँ खेमनार यांच्या स्थनांतराणानंतर आता अजय गुल्हाने नवीन येथील जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले आहेत .आता त्याच्या सुरक्षरक्षकच गुरुवारी पाँझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यातील सर्व त्र खळबळ उडाली आहे.

घरात च रहा . सुरक्षित रहा

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …