Breaking News

*शहरांच्या स्वच्छता अभियान स्पर्धेचा निकाल जाहीर* *नागपूरने ५७ व्या स्थानावरुन झेप घेत देशात १८ वा क्रमांक मिळविला तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावला* *इंदौर शहराने देशात पहिला क्रमांक कायम ठेवला. सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे*

*शहरांच्या स्वच्छता अभियान स्पर्धेचा निकाल जाहीर*

*नागपूरने ५७ व्या स्थानावरुन झेप घेत देशात १८ वा क्रमांक मिळविला तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावला*

*इंदौर शहराने देशात पहिला क्रमांक कायम ठेवला. सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे*

नागपूर प्रतिनिधी पवन कीरपाने नागपूर
नागपुर- केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे नागपूरसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले. केंद्रीय पथकाच्या पाहाणी नंतर केंद्रीय नगरविकास मंत्रालयातर्फे निकाल जाहीर करण्यात आला.
नागपुर स्वच्छ भारत अभियान इंदौर प्रमाने नंबर १बनण्यासाठी काम करणार आहै
नागपुर महानगर पालिका(मनपा)शहरला नंबर १करण्यासाठी इंदौर रोल मॉडल प्रमाने जनजागरण अभियान चालवणार आहै
शहरामध्ये स्वच्छता पाहुन मानसिकता बदलण्याचा काम चालवणार आहे,कारण आई-वडीला कडुन गलती झाली तर मुल मनणार ‘मम्मी- पापा यु टु’ । मनपाचा या अभियान मुलांच्या वागण्यावर आई वडील शर्मिदा नाही होणार वह त्याची मानसिकता बदलणार

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …