Breaking News

*चंद्रपूर येथील ३२ वर्षीय डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू* *जिल्ह्यात आतापर्यंत ११ नागरिकांचा कोरोनामुळे म्रृत्यू* *जिल्ह्यात आज जवळपास ६० नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव*

*चंद्रपूर येथील ३२ वर्षीय डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू*

 

*जिल्ह्यात आतापर्यंत ११ नागरिकांचा कोरोनामुळे म्रृत्यू*

 

*जिल्ह्यात आज जवळपास ६० नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव*

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

चंद्रपूर :- करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत ११ नागरिकांचा कोरोनामुळे म्रृत्यू झालेला आहे. त्यांचा मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आज जवळपास ६० नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव आल्याने बाधितांची संख्या वाढलेली असून प्रशासन नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करीत आहे .

घरिच रहा .सुरक्षित रहा .काळजी घ्या .

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …